Loading...

या फोटोमध्ये किती वाघ आहेत? बघुया कोण अचूक उत्तर देते

जर तुम्हाला ते वाघ सापडले नाही तर..अगदी सोप्प आहे.. पुढच्या स्लाईडवर क्लिक करत पुढे जात रहा..

Divya Marathi Sep 10, 2018, 14:33 IST

लहानपणी चित्रातील वेगळेपण ओळखा, चित्रात किती प्राणी लपले आहेत ओळखा असे अनेक खेळ तुम्ही खेळले असतील. मात्र जसजसे तंत्रज्ञान वाढत गेले तस-तसे कागदावरील खेळही कालबाह्य झाले. मात्र आज आम्ही तुम्हाला असाच काहीसा खेळ खेळायला लावणार आहोत. खेळ अगदी सोप्पा आहे. तुम्हाला एक चित्र दाखवण्यात येईल. तुम्हाला फक्त त्या चित्रातील वाघांची संख्या अचूक सांगायची आहे. आणि हो जर तुम्हाला ते वाघ सापडले नाही तर..

अगदी सोप्प आहे.. पुढच्या स्लाईडवर क्लिक करत पुढे जात रहा.. तुम्हाला एक एक वाघ सापडत जाईल...

 

मग गेम खेळायला तयार आहात ना...
पाहा मग फोटो निट मन लावून...

 

उत्तरासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करत रहा...


Loading...

Recommended


Loading...