Loading...

अंधेरीतील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटला भीषण आग, अग्निशामक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल

अंधेरी (पूर्व) मधील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाजा 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Divya Marathi Sep 11, 2018, 12:28 IST

मुंबई- अंधेरी (पूर्व) मधील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 


Loading...

Recommended


Loading...