Loading...

रामायणापासून ते भागवतपर्यंत सर्व ग्रंथांमध्ये मनुष्याच्या या 7 शत्रूंविषयी सांगण्यात आले आहे, तुम्हीही वाचा

श्रीमद्भागवत, रामायण आणि विविध ग्रंथांमध्ये मनुष्याच्या काही कॉमन गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Divya Marathi Sep 07, 2018, 12:21 IST

श्रीमद्भागवत, रामायण आणि विविध ग्रंथांमध्ये मनुष्याच्या काही कॉमन गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. कोण आपला चांगला मित्र आहे आणि कोण शत्रू. या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आल्या आहेत.


याच ग्रंथांमध्ये अशा 7 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांना मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू मानले जाते. ज्या मनुष्यामध्ये या 7 मधून एकही गोष्ट असेल, त्याला नेहमी दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागतो. शक्य होईल तेवढ्या लवकर या 7 गोष्टी सोडल्या पाहिजे.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या आहेत या 7 गोष्टी...


Loading...

Recommended


Loading...