Loading...

एकाचवेळी Self आणि Kick खराब झाल्यावर धक्का न देता अशी स्टार्ट करा Bike

तुम्ही बाईक धक्का मारुनही स्टार्ट करु शकता. पण त्यासाठी दोन जणांची गरज असते.

Divya Marathi Sep 02, 2018, 00:11 IST

युटिलिटी डेस्क - बाईक चालवताना कधी-कधी अशी स्थिती येते की बाईक स्टार्ट होत नाही. याचे कारण किक खराब होणे किंवा बॅटरी डिस्चार्ज हे असते. अशा वेळी बाईक स्टार्ट करणे हे अवघड काम असते. तुम्ही एकटे असाल तर हे काम अधिकच अवघड होते. 


किक नसलेली बाईक
बजाजने एव्हेंजर 150 मध्ये किक दिली आहे. ही देशातील पहिली अशी बाईक आहे जी किक शिवाय लॉन्च झाली आहे. यात पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण काही काळानंतर ही बॅटरी कुमकुवत होते. त्यामुळे सेल्फ स्टार्टला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे ज्यामुळे बाईक स्टार्ट होण्यास मदत होईल.


धक्का न मारण्याची ट्रिक
तुम्ही बाईक धक्का मारुनही स्टार्ट करु शकता. पण त्यासाठी दोन जणांची गरज असते. एक जण बाईकला नियंत्रित करत असतो तर दुसरा तिला धक्का मारत असतो. हे काम तुम्ही बाईकचे क्लच दाबूनही करु शकता पण ते थोडे रिस्की असते. तुम्ही धक्का न मारताही ही बाईक स्टार्ट करु शकता.


पुढे वाचा: बाईकला विना किक, सेल्फ आणि धक्का न मारता काही सेकंदात कसे स्टार्ट कराल

 


Loading...

Recommended


Loading...