Loading...

होंडाने लाँच केले City, WR-V आणि BR-V चे स्‍पेशल एडि‍शन मॉडेल, अनेक नवे फिचर्स मिळणार

तिन्ही स्‍पेशल एडि‍शन मॉडेल्‍सना स्‍पोर्टी अपडेट आणि नव्या फिचर्ससह सादर करण्यात आले आहे.

Divya Marathi Aug 11, 2018, 00:04 IST

नवी दि‍ल्‍ली - होंडा कार्स इंडि‍याने इंडि‍यन मार्केटमध्ये City, WR-V आणि BR-V चे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहेत. यांची नावे होंडा सि‍टी ऐज, डब्‍ल्‍यूआर-व्ही अलाइव्ह आणि बीआर-व्ही स्‍टाइल ठेवण्यात आले आहे. या तिन्ही स्‍पेशल एडि‍शन मॉडेल्‍सना स्‍पोर्टी अपडेट आणि नव्या फिचर्ससह सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल्स लाँच करून कंपनी त्यांचा सेल्स बूस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

होंडा सि‍टी ऐज.. 
होंडा सि‍टी ऐज एडि‍शन SV ट्रि‍म व्हेरीएंट बेस्ट आहे. सि‍टी ऐजमध्ये स्‍पेशल एडि‍शन लोगो, रि‍व्हर्स पार्किंग सेन्सर, IRVM डि‍स्‍प्‍लेसह रिव्हर्स कॅमेरा आणि 15 इंच डायमंड कट अलॉय व्‍हील्‍स  असे अॅडिशनल फिचर्स आहेत. 

पेट्रोल आणि डिझेस दोन्ही व्हेरीएंट उपलब्ध होतील. पण केवळ मॅन्युअल गीअरबॉक्‍ससह मिळेल. त्याच्या पेट्रोल व्हेरि‍एंटची किंमत 9.75 लाख आणि डिझेल व्हेरीएंटची किंमत 11.10 लाख रुपए (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली) ठेवली आहे. 

 
पुढे वाचा इतर कारच्या फिचर्सबाबत..


Loading...

Recommended


Loading...