Loading...

जेव्हा या तरुणीने सांगितले एका रात्रीत 8 लाख कमावण्याचे रहस्य, अनेक सेलिब्रिटी अन् नेत्यांची उडाली झोप

जर्मनीच्या एका प्रॉस्टिट्यूटने आपल्या कामाबद्ल चकित करणारा दावा केला. यामुळे अनेक सेलिब्रिटीज व नेत्यांची झोप उडाली.

Divya Marathi Sep 10, 2018, 00:13 IST
(ही कहाणी  'कॉन्ट्रोव्हर्शियल क्लेम' सिरीज अंतर्गत आहे. जगभरात वेळोवेळी असे अनेक वादग्रस्त दावे करण्यात आले आहेत, जे माध्यमांचे मथळे बनलेले आहेत.)

 
जर्मनी - जर्मनीच्या एका प्रॉस्टिट्यूटने आपल्या कामाबद्ल चकित करणारा दावा केला होता. ज्यामुळे अनेक सेलिब्रिटीज आणि नेत्यांची झोप उडाली होती. सेक्स वर्कर अॅनाने दावा केला होता की, तिचे अनेक हॉलीवूड स्टार्स, फुटबॉलर्स आणि नेत्यांशी शारीरिक संबंध राहिलेले आहेत आणि ती आपल्या एस्कॉर्ट सर्व्हिसने दररात्री 8 लाख रुपये (9000 पाउंड) कमावते. सिंड्रेला एस्कॉर्ट्स नावाच्या एजन्सीसाठी काम करणाऱ्या 21 वर्षीय अॅनाने एका वृत्तवाहिनीसमोर हे खुलासे केले होते. 

 

अनेक स्टार्सशी संबंध...
- अॅनाने सांगितले की, या यादीत हॉलीवुडचे अनेक प्रसिद्ध स्टार्स आहेत, जे तिचे नियमित कस्टमर आहेत. सिंड्रेला एस्कॉर्ट एक अशी वादग्रस्त वेबसाइट आहे, जेथे तरुणींच्या व्हर्जिनिटीची बोली लावली जाते. येथे बोली लावणारे अब्जाधीश बिझनेसमन, हॉलीवुड स्टार्स आणि नेते असतात.

 
हॉलीवूड अॅक्टर घेतोय काळजी
- अॅनाने पुढे सांगितले की, एका हॉलीवूड अॅक्टरलाही ती डेट करत आहे. या अॅक्टरने एजन्सीच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला होता. अॅना सांगते की, ते शुगर डॅडीप्रमाणे माझी पूर्ण देखभाल करतात. माझ्या फीसशिवाय माझी फ्लाइट, राहण्या, खाण्या-पिण्याचा किरायाही ते देतात. यासोबतच माझ्या घराचे रेंटही तेच पे करतात. मला त्यांनी गिफ्टमध्ये एक बॅगही दिली होती. ज्याची किंमत जवळजवळ 25 लाख रुपये (30000 पाउंड) होती. हे माझ्या आयुष्यातील सर्वात महागडे गिफ्ट होते.

 

2 वर्षांत 30 अॅक्टर्ससोबत केले डेट 
- अॅनाने आणखी चकित करणारे खुलासे केले. ती म्हणाली- या दोन वर्षांत तिचे तब्बल 30 हॉलीवूड स्टार्सशी संबंध राहिलेले आहेत. यापैकी दोघांनी ऑस्करसुद्धा जिंकलेला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

 


Loading...

Recommended


Loading...