Loading...

Promotion ची वाट पाहत होता कर्मचारी, कंपनीने बोनसमध्ये दिली चक्क Porn Star

चीनच्या एका कंपनीने हद्दच केली. यात कर्मचाऱ्याला जे मिळाले त्याने विचारही केला नव्हता.

Divya Marathi Sep 04, 2018, 00:04 IST
जपानची एका प्रसिद्ध पॉर्न स्टार Julia Kyoka

बीजिंग - प्रत्येक कर्मचारी प्रोमोशन, पगारवाढ आणि बोनससाठी आणखी चांगले परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहतो. यात कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी दरवर्षी पगारवाढीसह बोनस आणि इन्सेंटिव्हची घोषणा करत असतात. हे बोनस आणि इन्सेंटिव्ह कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पैसे किंवा शेअर्सच्या स्वरुपात देतात. परंतु, चीनच्या एका कंपनीने हद्दच केली. यात कर्मचाऱ्याला जे मिळाले त्याने विचारही केला नव्हता.


टॉप परफॉर्मरला दिली पॉर्न स्टारसोबत एक रात्र
ऐकायला विचित्र वाटेल परंतु, हेच सत्य आहे. चीनच्या शांघाय येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला बोनसमध्ये प्रसिद्ध पॉर्नस्टारसोबत एक रात्र दिली. कंपनीने वार्षिक परफॉर्मन्सनुसार, सर्वांची यादी तयार केली. त्यामध्ये एका कर्मचाऱ्याला इतरांच्या तुलनेत बेस्ट मानले. त्याने एकट्यानेच केलेल्या मेहनतीमुळे कंपनीला करोडोंचा फायदा झाला होता. त्याने कंपनीला अनेक डील मिळवून दिल्या. त्यावर कंपनी इतकी खुश झाली की त्यांनी जपानची एका प्रसिद्ध पॉर्न स्टार Julia Kyoka सोबत रात्र घालवण्याचे बोनस त्या कर्मचाऱ्याला दिले. 


डिनरनंतर झाली घोषणा
वर्षभर कठोर मेहनत घेतलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना आपल्या इन्क्रीमेंटची प्रतीक्षा होती. अनेकांना आपले प्रोमोशन आणि बोनस मिळणार याची खात्री होती. बेस्ट कर्मचाऱ्याच्या नावाची आणि प्रोमोशन्सची घोषणा करण्यासाठी कंपनीने डिनरचे आयोजन केले. सर्व कर्मचाऱ्यांना यात बोलावण्यात आले होते. याच डिनरनंतर संबंधित कर्मचाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आले. तसेच बोनसमध्ये केवळ पगारवाढ आणि पैसेच नव्हे, तर जपानच्या एका पॉर्न स्टारसोबत एक रात्र घालवण्याची व्यवस्था झाल्याची घोषणा करण्यात आली. सोशल मीडियावर या घटनेवर सगळेच चकित आहेत. काहींनी कंपनीचे कौतुक केले तर काहींनी त्यावर टीका केली.


Loading...

Recommended


Loading...