Loading...

शाहिद कपूरच्या मुलाचे 'झैन' हे नाव आहे यूनिक, पण काय होतो नावाचा अर्थ?

बॉलिवूड स्टार्स नेहमी आपल्या मुलांची यूनिक नावं ठेवत असतात. आता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतनेही असेच केले आहे.

Divya Marathi Sep 09, 2018, 11:07 IST

मुंबई: बॉलिवूड स्टार्स नेहमी आपल्या मुलांची यूनिक नावं ठेवत असतात. आता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतनेही असेच केले आहे. त्यांनी आपल्या न्यू बोर्न बेबीचे नाव झैन(Zain)ठेवले आहे. परंतू झैनचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? खरेतर झैन हा एक अरेबिक शब्द आहे, याचा अर्थ ब्यूटी, सुंदरता असा होतो. शाहिद आणि मीराच्या मुलीचे 'मीशा' हे नावही यूनिक आहे. त्यांनी हे नाव शाहिद-मीरा यांच्या नावारुन तयार केले आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडच्या दूस-या सेलेब्रिटी किड्सच्या नावांचे अर्थ...

 


Loading...

Recommended


Loading...