Again and again! सोशल मीडियावर वारंवार अशा अवतारात दिसतेय अनुष्का, Funny Photos
सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा धुमाकुळ घालताना दिसतये. तिचा \'सुई धागा\' चित्रपटातील लूकमुळे ती प्रचंड चर्चेत आहे.
Divya Marathi Aug 21, 2018, 14:28 IST
एन्टटेन्मेंड डेस्क: सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा धुमाकुळ घालताना दिसतये. तिचा 'सुई धागा' चित्रपटातील लूकमुळे ती प्रचंड चर्चेत आहे. तिच्या साध्या लूकची सोशळ मीडियावर खिल्ली उडवली जातेय. लवकरच तिचा आणि वरुण धवनचा सुई धागा चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे. ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. परंतू जेव्हापासून सुई-धागाचा ट्रेलर आला तेव्हापासून अनुष्काला प्रचंड चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचा चित्रपटातील साधा-भोळा लूक... सोशळ मीडियावर अनेक मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. हे जोक्स आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला सोशल मीडियावर अनुष्काचे दर्शन होतेय. हे मीम्स पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.
पाहा असेच काही फोटोज...