Loading...

राजीव गांधींच्या खुन्यांना साेडण्यासाठी अद्रमुक सरकारची राज्यपालांकडे शिफारस

राजीव गांधी हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व ७ आरोपींची मुक्तता करण्याची शिफारस तामिळनाडूच्या अद्रमुक

Divya Marathi Sep 10, 2018, 06:52 IST
चेन्नई- राजीव गांधी हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व ७ आरोपींची मुक्तता करण्याची शिफारस तामिळनाडूच्या अद्रमुक सरकारने राज्यपालांकडे केली आहे. रविवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मुरुगन संथान, पेरारीवलन, जयकुमार, रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि नलिनी यांच्या मुक्ततेची शिफारस राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पाठवली जात आहे. 


Loading...

Recommended


Loading...