Loading...

WWE संदर्भात आपल्यालाही पडले असतील हे 5 प्रश्न, जाणून घ्या त्या सर्वांची उत्तरे

ही फायटींग खरी असते की खोटी, हे सर्व नाटकीय तर नाही ना? मोठा पहिलवान लहान पहिलवानाकडून कसा काय हारतो?

Divya Marathi Jul 06, 2018, 00:26 IST

स्पोर्ट्स डेस्क - प्रोफेशनल रेसलिंगचे महाकुंभ मानल्या जाणाऱ्या WWE मध्ये ते सर्वकाही आहे, जे रेसलिंग फॅन्सना आवडते. या शोमध्ये रोमांस, फायटींग, ट्रॅजेडी आणि मनोरंजन या सर्वांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मात्र असे असतानाही फॅन्सच्या मनात अनेक प्रश्न येत असतात. जसे की- ही फायटींग खरी असते की खोटी, हे सर्व नाटकीय तर नाही ना? मोठा पहिलवान लहान पहिलवानाकडून कसा काय हारतो? फाईटदरम्यान झालेल्या जखमांतून निघालेले रक्त खरे असते की खोटे? इत्यादी अनेक प्रश्न टीव्हीवर WWE पाहाणाऱ्या फॅन्सच्या मनात उत्पन्न होतात. Divyamarathi.com आज तुम्हाला याच खेळातील पाच प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. ज्यांच्याबद्दल प्रत्येक रेसलिंग फॅन जाणू इच्छितो.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे...


Loading...

Recommended


Loading...