Loading...

असा आहे रोहित शर्माचा 30 कोटींचा फ्लॅट, बाल्कनीतून दिसतो सी लिंकचा नजारा

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा आज (30 एप्रिल) आपला 31th बर्थडे साजरा करत आहे.

Divya Marathi May 01, 2018, 10:50 IST
रोहितच्या फ्लॅटचा लिविंग एरिया असा आहे. इन्सेटमध्ये पत्नी रितिकासमवेत रोहित...

स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा आज (30 एप्रिल) आपला 31th बर्थडे साजरा करत आहे. रोहित शर्माने शनिवारी पुण्यात झालेल्या मॅचमध्ये नाबाद अर्धशतक ठोकत धोनीच्या टीमचा धुव्वा उडविला. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्याच्या घराबाबत सांगणार आहोत जे 30 कोटी रूपयाचे आहे. या नव्या लग्जरियस फ्लॅटमध्ये तो गेल्यावर्षी शिफ्ट झाला आहे. त्याने मुंबईतील वरळी येथे 2015 मध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता. वरळीतील आहूजा टॉवर्समधील 29 व्या फ्लोअरवर त्याचा हा 4BHK फ्लॅट आहे. रोहित सध्या पत्नी रितिकासमवेत आहूजा टॉवर्समध्ये राहतो. असा आहे लग्जरी फ्लॅट...

 

- हा 4-बीएचके फ्लॅट सुमारे 5700 स्क्वेयर फूटचा आहे, ज्यात लिविंग रूमचा एरिया सुमारे 750 स्क्वेयर फूट आहे.
- बाल्कनीच्या वॉलसाठी ग्लासचा वापर केला आहे. ज्यात 270 डिग्री व्यू मिळतो. बाल्कनीतून बांद्रा-वरळी सी लिंकचा नजारा दिसतो.
- मास्टर बेडरूम 590 स्क्वेयर फूटचा आहे. बेडरूममधून सुद्धा सिटीचा नजारा दिसतो. याला इम्पोर्टेड मार्बलचा वापर केला आहे.
- फ्लॅटमध्ये मलेशियन कॉन्सेप्टवर बेस्ट किचन आहे, म्हणजेच वेट किचन आणि ड्राय किचन असे दोन सेक्शन आहेत.
- डायनिंग एरिया किचनजवळच आहे, मात्र त्याला लिविंग रूमपासून दूर ठेवले आहे. बाथरूममध्ये जकूजीची फॅसिलिटी सुद्धा आहे.
- फ्लॅटमध्ये हाऊस- पार्टीसाठी भरपूर स्पेस ठेवला गेला आहे. 
- फ्लॅटमध्ये मिनी एंटरटेनमेंट एरिया आहे. याशिवाय टावरमध्ये हाय-प्रोफाईल लोकांना लक्षात ठेऊन बिजनेस एरिया सुद्धा बनवला गेला आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोहित शर्माचे Luxurious Flat चे Inside Photos...


Loading...

Recommended


Loading...