Loading...

FIFA मध्ये Viral झाली ही Hot रशियन फॅन, आता समोर आले हे सत्य

फुटबॉल वर्ल्ड कप फीफाची रशियात सध्या धूम आहे. पण, या फुटबॉल फीव्हरमध्ये खेळाडूंपेक्षा जास्त एक फुटबॉल फॅन सध्या व्हायरल

Divya Marathi Jun 21, 2018, 14:36 IST

स्पोर्ट्स डेस्क - फुटबॉल वर्ल्ड कप फीफाची रशियात सध्या धूम आहे. पण, या फुटबॉल फीव्हरमध्ये खेळाडूंपेक्षा जास्त एक फुटबॉल फॅन सध्या व्हायरल होत आहे. रशियाच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर टीव्हीवर सुद्धा तिच्या चर्चा सुरू झाल्या. रशियन फुटबॉल टीमची फॅन असलेली ही तरुणी आपल्या स्टाइल आणि लुकने सर्वांना घायाळ करत होती. टीव्हीचे कॅमेरे सुद्धा तिच्यावरच अधिकाधिक फोकस केले जात आहे. यानंतर माध्यमांसह काही सोशल मीडिया यूझर्सने सुद्धा ती नेमकी कोण आहे याचा शोध सुरू केला. मग जे काही समोर आले ते धक्कादायक होते.


पॉर्न स्टार आहे ही फुटबॉल फॅन
- सुरुवातीला सोशल मीडियासह अगदी स्थानिक माध्यमांनी सुद्धा तिचा स्थानिक तरुणी म्हणून प्रचार सुरू केला. पण, एका फॅनने आपल्या एचडी टीव्हीमध्ये तिचे आयडी कार्ड झूम करून तिचे नाव नताली नेमचीनोव्हा असल्याचे शोधून काढले. यानंतर इंटरनेटवर रिसर्च केला असता ती एक पॉर्न स्टार असल्याचे समोर आले. 
- इजिप्त विरुद्ध झालेल्या मॅचच्या पार्श्वभूमीवर आणखी काही फॅन्सने तिच्याबद्दल रिसर्च केले. यानंतर ती केवळ नतालीच नव्हे, तर नतालिया आंद्रीवा, डेलिलाह जी, डॅनिका अॅमेन्डा, आस्या आणि अॅनाबेल या नावांनी सुद्धा ओळखली जाते अशी माहिती मिळाली. 
- ती एक अॅडल्ट अॅक्ट्रेस असून तिने असंख्या पॉर्न व्हिडिओ शूट केले आहेत. सर्वप्रथम बॅचलर आणि प्रायव्हेट पार्ट्यांमध्ये स्ट्रिपर म्हणून तिने सुरुवात केली. यानंतर 2016 मध्ये तिने पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. तसेच तिला प्रसिद्धीची गरज नको ती आधीच लोकप्रीय असल्याचे सुद्धा तिच्या नवीन चाहत्यांना कळाले आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...


Loading...

Recommended


Loading...