Loading...

पूजेचे भांडे तांब धातूपासूनच का बनवले जातात, माहिती आहे का यामागेचे कारण?

हिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे

Divya Marathi Jun 11, 2018, 15:17 IST

हिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे की पूजेचे पात्र म्हणजे भांडे तांब्याचे असावे. विद्वानांच्या मते तांब्यापासून निर्मित भांडे पूर्णपणे शुद्ध असतात. कारण यामध्ये इतर धातूचा उपयोग होत नाही. यामुळे तांब्याच्या भांड्यांचा उपयोग पूजेमध्ये करणे श्रेष्ठ राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार पूजेमध्ये तांब्याच्या धातूचा उपयोग का केला जातो, या संदर्भातील एक कथा वराह पुराणात आढळून येते. 


कथा वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 


Loading...

Recommended


Loading...