Loading...

आज या 5 पैकी कोणतीही 1 गोष्ट घरी घेऊन या, प्रसन्न राहील देवी

उद्या (22 जानेवारी, सोमवार) वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी केवळ धार्मिकच नाही तर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही खास मानली जाते.

Divya Marathi Jan 22, 2018, 09:35 IST

आज (22 जानेवारी, सोमवार) वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी केवळ धार्मिकच नाही तर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही खास मानली जाते. वसंत पंचमी देवी सरस्वतीशी संबंधित दिवस असून या दिवशी देवी सरस्वतीशी संबंधित या 5 वस्तूमधील कोणतीही एक घरी घेऊन आल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या 5 वस्तूंविषयी...


Loading...

Recommended


Loading...