Loading...

​नागपंचमी स्पेशल : तुम्हाला माहिती नसतील नागांच्या या 10 खास गोष्टी

भारतीय संस्‍कृतीत नागाला देव मानले आहे. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसाला ‘नागपंचमी’ म्ह

Divya Marathi Aug 15, 2018, 00:03 IST
भारतीय संस्‍कृतीत नागाला देव मानले आहे. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसाला ‘नागपंचमी’ म्हणतात. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते. साप किंवा नाग हा जैवविविधतेत अत्‍यंत महत्‍त्‍वाचा घटक व शेतक-यांचा मित्र आहे. येथे जाणून घ्या, नागाविषयीच्‍या काही खास गोष्टी ज्‍या आपल्‍याला माहितच असाव्‍यात...

 


Loading...

Recommended


Loading...