Loading...

व्‍हॅलेंटाइन वीक: वाचा टेडी बेअरच्‍या जन्‍माची गोष्‍ट..

कपल्‍स व्‍हॅलेंटाइन विकच्‍या या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. व्‍हॅलेंटाइन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्‍हणून साजरा केला

Divya Marathi Feb 10, 2018, 17:40 IST

कपल्‍स व्‍हॅलेंटाइन वीकच्‍या या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. व्‍हॅलेंटाइन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्‍हणून साजरा केला जातो. मुलींना टेडी बेअर प्रचंड आवडतो. या दिवशी कपल्‍स आपल्‍या पार्टनरला टेडी गिफ्ट करुन आपले प्रेम व्‍यक्‍त करतात. मार्केटमध्‍ये आज सहजतेने अनेक प्रकारचे टेडी मिळतात. मात्र या बियरला टेडीच का म्‍हटले जाते, याविषयी आम्‍ही तुम्‍हाला येथे सविस्‍तर माहिती देत आहोत.  

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, टेडी बियरच्‍या जन्‍माची सविस्‍तर गोष्‍ट...

 


Loading...

Recommended


Loading...