Loading...

नमस्काराचे खास आहे महत्त्व, परंतु या 4 लोकांना कधीही करू नका

अभिवादनाला व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. ‘नमस्कार’ यासारखे जादू करणारे शब्द सामाजिक जीवनात खूप महत्त्वाची भ

Divya Marathi Jul 16, 2018, 00:02 IST
अभिवादनाला व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. ‘नमस्कार’ यासारखे जादू करणारे शब्द सामाजिक जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘नमस्कार’ हा शब्द संस्कृतमधील ‘नम:ए ओम’ तथा ‘कार’ मिळून तयार झाला आहे. नमस्कार याचा अर्थ मी तुम्हाला नमन करतो. नमस्कार करणे खूप फायद्याचे आहे. व्यक्तीचे ध्यान आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम नमस्कार करतो. हा लोकव्यवहाराअंतर्गत आणि दुसर्‍या व्यक्तीला महत्त्व देण्यासाठी केला जातो. व्यक्तीशी नातेसंबंध तयार करण्यासाठी नमस्कार करणे फायद्याचे ठरते. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या 4 व्यक्तींना नमस्कार करू नये.


Loading...

Recommended


Loading...