दिवसा तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नसेल तर रात्री झोपण्यापुर्वी चेह-याची केयर करा. काही नॅचरल पदार्थांमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स त्वचेसाठी खुप फायदेशीर असतात. हे रात्री झोपण्यापुर्वी चेह-यावर लावल्याने अनेक फायदे होतात. ब्यूटी एक्सपर्ट रश्मि शितलानी सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी...
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या झोपण्यापुर्वी चेह-यावर कोणते पदार्थ लावल्याने होतो फायदा...