Loading...

नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी ट्राय करून पाहा हे 10 आयुर्वेदिक उपाय

फॅमिली प्लॅनिंग किंवा गर्भनिरोधसाठी आजकाल बाजारात विविध प्रकारचे साधन उपलब्ध आहेत.

Divya Marathi Aug 12, 2018, 12:18 IST

फॅमिली प्लॅनिंग किंवा गर्भनिरोधसाठी आजकाल बाजारात विविध प्रकारचे साधन उपलब्ध आहेत. परंतु प्राचीन काळी यासाठी नैसर्गिक गोष्टींचा उपयोग केला जात होता.


काय सांगते आयुर्वेद?
आयर्वेद एक्स्पर्ट डॉ. अबरार मुल्तानी यांच्यानुसार विविध आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अनवांटेड प्रेग्नेंसी रोखण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. योग रत्नाकर, वृहत योग तरंगिणी, तंत्रसार संग्रह, रस रत्न समुच्चय यासारख्या ग्रंथांमध्ये हे उपाय सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत. 


आधुनिक रिसर्चमध्ये झाले आहे सिद्ध...
विविध आधुनिक रिसर्चमध्ये हे प्राचीन आयुर्वेदिक उपाय प्रेग्नेंसी रोखण्यामध्ये सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अनवांटेड प्रेग्नेंसी रोखण्याचे आयुर्वेदिक उपाय...


Loading...

Recommended


Loading...