Loading...

हे 6 काम करत राहिल्याने उजळू शकते कोणाचेही भाग्य, दूर होतील अडचणी

सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रामध्ये विविध नियम आणि प्रथा सांगण्यात आल्या आहेत. या नियम आणि प्रथांचे पालन केल्यास अक

Divya Marathi Feb 15, 2018, 10:44 IST

सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रामध्ये विविध नियम आणि प्रथा सांगण्यात आल्या आहेत. या नियम आणि प्रथांचे पालन केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती तसेच धन-संपत्ती प्राप्त होते. भाग्याशी संबंधित बाधा दूर होतात. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...


विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव::
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी::


या श्लोकामध्ये सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास जीवनतील सर्व प्रकारच्या बाधा दूर होऊ शकतात...


Loading...

Recommended


Loading...