Loading...

लिव्ह-इनमध्ये राहतील लोक, या आहेत हजारो वर्षांपूर्वी केलेल्या 10 भविष्यवाणी

श्रीमद्भागवत पुराण हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ मानण्यात आला आहे. या ग्रंथाची रचना जवळपा

Divya Marathi Mar 12, 2018, 13:17 IST

श्रीमद्भागवत पुराण हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ मानण्यात आला आहे. या ग्रंथाची रचना जवळपास 5000 वर्षांपूर्वी झाली होती असे सांगण्यात येते. तुमचे हे वाचून आश्चर्य वाटेल की, कलियुगात काय-काय होणार या संदर्भातील भविष्यवाणी या पुराणामध्ये पूर्वीपासूनच करून ठेवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या पुराणात सांगण्यात आलेल्या 10 भविष्यवाणी सांगत आहोत.


आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कलियुगाशी संबंधित काही खास भविष्यवाणी...


Loading...

Recommended


Loading...