Loading...

सकाळी उठताच करा या 12 नावांचे स्मरण, जागे होईल झोपलेले भाग्य

धर्म ग्रंथानुसार चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 31 मार्च, शनिवारी आहे.

Divya Marathi Mar 27, 2018, 14:26 IST

धर्म ग्रंथानुसार चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 31 मार्च, शनिवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित एक खास उपाय सांगत आहोत, जो केल्याने व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होऊन भाग्योदय होऊ शकतो.


हा उपाय गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित हनुमान अंकामध्ये सांगण्यात आला आहे. हा उपाय हनुमानाच्या 12 नावांचे स्मरण करणे असा आहे. रोज सकाळी स्नान करून या 12 नावांचे स्मरण केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हनुमनाच्या 12 नावांची स्तुतीची खालीलप्रमाणे आहे....


हनुमानअंजनीसूनुर्वायुपुत्रो महाबल:।
रामेष्ट: फाल्गुनसख: पिंगाक्षोअमितविक्रम:।।
उदधिक्रमणश्चेव सीताशोकविनाशन:।
लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा।।
एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन:।
स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च य: पठेत्।।
तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भवेत्।
राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन।।


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या 12 नावांचा अर्थ...


Loading...

Recommended


Loading...