Loading...

हे 4 काम करणाऱ्यांचे रक्षण करतात देवता, भोगाव्या लागत नाहीत नरक यातना

श्रीमद्भगवतमध्ये स्वतः श्रीकृष्णाने सुखी जीवनासाठी काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार

Divya Marathi Feb 21, 2018, 14:06 IST

श्रीमद्भगवतमध्ये स्वतः श्रीकृष्णाने सुखी जीवनासाठी काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार, जो मनुष्य हे 4 सोपे काम नियमितपणे करतो त्याला निश्चित स्वर्ग प्राप्त होतो. मनुष्याने कळत-नकळत केलेले पाप कर्म माफ होतात आणि त्याला नरकात जावे लागत नाही. यामुळे प्रत्येकाने ही 4 कामे अवश्य करावीत.


श्लोक
दानेन तपसा चैव सत्येन च दमेन च।
ये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गामिनः।।


इतर 3 कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...


Loading...

Recommended


Loading...