Loading...

रोज करावेत हे 5 काम, यामुळे घरात नेहमी राहते सुख-समृद्धी

मनुस्मृतीनुसार, मनुष्याने कळत-नकळतपणे झालेल्या पाप दोषातून मुक्त होण्यासाठी रोज 5 यज्ञ करावेत.

Divya Marathi Feb 17, 2018, 10:09 IST

मनुस्मृतीनुसार, मनुष्याने कळत-नकळतपणे झालेल्या पाप दोषातून मुक्त होण्यासाठी रोज 5 यज्ञ करावेत. येथे यज्ञाचा अर्थ आहुती देणे असा नाही नसून अध्ययन, अतिथी सत्कार इत्यादी गोष्टींशी आहे. हे 5 यज्ञ अशाप्रकारे आहेत -


श्लोक
अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्।
होमो दैवो बलिर्भौतोनृयज्ञोतिथिपूजनम्।।


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा सविस्तर अर्थ...


Loading...

Recommended


Loading...