Loading...

कोणाचाही भाग्योदय करू शकतात श्रीकृष्णाचे हे मंत्र, सकाळी उठताच म्हणावेत

प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्यासोबतच देवाचे नाम-स्मरण करतो.

Divya Marathi Mar 29, 2018, 00:01 IST

प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्यासोबतच देवाचे नाम-स्मरण करतो. जीवनात देवाशी संबंधित असेच काही छोटे-छोटे काम मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सकाळी उठताच देवाचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने मनुष्याचा दिवस शुभ जातो आणि त्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते.


भगवान श्रीकृष्णाच्या अशाच काही खास मंत्रांचा नियमितपणे जप केल्यास व्यक्तीला आयुष्यातील सर्व सुख प्राप्त होतात. कुटुंबामध्ये नेहमी सुख-शांती आणि समृद्धी राहते. श्रीकृष्णाच्या या खास मंत्रांचा उच्चार सकाळी झोपेतून उठताच केल्यास व्यक्तीचा दिवस शुभ जातो. या मंत्रामुळे भक्ताच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हे खास मंत्र...


Loading...

Recommended


Loading...