Loading...

​पैशांची कमी आणि अडचणी दूर करतील हे खास मंत्र, नेहमी राहाल फायद्यात

सध्या चैत्र नवरात्री सुरु असून या काळात भक्तिभावाने देवीची उपासना केल्यास देवी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतेच.

Divya Marathi Mar 21, 2018, 12:36 IST
सध्या चैत्र नवरात्री सुरु असून या काळात भक्तिभावाने देवीची उपासना केल्यास देवी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतेच. यासोबतच देवीच्या खास मंत्राचा जप नियमितपणे केल्यास साधकाला कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागत नाही. त्याच्या सर्व आर्थिक आणि शारीरिक समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, देवीचे असेच काही खास मंत्र...

Loading...

Recommended


Loading...