Loading...

आयएसच्या 4 संशयित अतिरेक्यांचे टार्गेट यूपी विधानसभा व अयोध्येसारखी मोठी ठिकाणे

उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त कारवाईत पकडलेल्या आयएसच्या ४ संशयित अतिरेक्यांचे टार्गेट यूपी विधानसभा व अयोध्येसारखी मोठी ठिकाणे होती, असे चौकशीत समोर आले आहे.

Divya Marathi Apr 24, 2017, 04:28 IST
लखनऊ-  उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त कारवाईत पकडलेल्या आयएसच्या ४ संशयित अतिरेक्यांचे टार्गेट यूपी विधानसभा व अयोध्येसारखी मोठी ठिकाणे होती, असे चौकशीत समोर आले आहे. हल्ल्याची तयारी जालंधरमध्ये करण्यात आली. या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातही एक बैठक झाली त्यात कट यशस्वी करण्यासाठी ग्रुप स्थापन करण्याचे ठरले होते, असे चौकशीत समोर आले.  

Loading...

Recommended


Loading...