Loading...

महाताऱ्या आईला मुलीनेच घातल्या लाथा.. मारहाणीचा Video झाला व्हायरल

मुलगीच म्हाताऱ्या आईला लाथांनी मारहाण करायला मागे पुढे पाहत नसल्याचे दिसतेय.

Divya Marathi Jun 20, 2018, 10:29 IST

अहमदाबाद - गुजरातमध्ये एका ज्येष्ठ महिलेला दोरीने बांधून मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या वयस्कर महिलेला तिचे कुटुंबीयच मारहाण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजेच मुलगीच म्हाताऱ्या आईला लाथांनी मारहाण करायला मागे पुढे पाहत नसल्याचे दिसतेय. बेदम मारहाण केल्यानंतर तिला फरफटत नेले असल्याचेही दिसत आहे. पण ही मारहाण कशासाठी केली जात आहे, त्यामागचे नेमके कारण काय हे मात्र अध्यापही समोर आलेले नाही. 

 

पुढे पाहा महिलेला मारहाणीचा व्हिडिओ...

 


Loading...

Recommended


Loading...