Loading...

GST म्हणजे गब्बर सिंग टॅक्स, राहुल गांधींच्या गुजरातमधील भाषणातील 10 मुद्दे

राहुल गांधींनी नोटबंदीपासून गुजराती अस्मिता, विकास, शिक्षण, रोजगार आणि जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स संबोधत भाजपला घेरले.

Divya Marathi Oct 23, 2017, 19:22 IST
नवी दिल्ली -  राहुल गांधींनी नोटबंदीपासून गुजराती अस्मिता, विकास, शिक्षण, रोजगार 
आणि जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स संबोधत भाजपला घेरले.  गुजरात विधानसभा निवडणुकीची अजून घोषणा झालेली नाही, मात्र त्याआधी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गांधीनगरमध्ये नवसर्जन जनादेश महासंमेलनाला संबोधित केले. त्यांनी जय माता जी, जय सरदार, जय भीम म्हणत भाषणाला सुरुवात केली.    पुढील स्लाइडमध्ये, राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे इन्फोग्राफिक्समध्ये...   

Loading...

Recommended


Loading...