Loading...

VIDEO :सेक्स रॅकेटवर छापा, ८ तरुणी आणि ६ तरुणांना पोलिसांनी केले अटक

बिहार राज्यातील पटना शहरामध्ये एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून घटना उघडकीस आणली. या छापत ८ तरुणी आणि ६ तरुणांना अटक केली आहे.

Divya Marathi Apr 15, 2017, 15:51 IST
बिहार राज्यातील पटना शहरामध्ये एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून घटना उघडकीस आणली. या छापत ८ तरुणी आणि ६ तरुणांना अटक केली आहे. हॉटेलमधून अश्लील सीडी, व्हिसीडी , नुकसानकारक साहित्य जप्त केली आहेत. परिसरातील नागरिकांनी केली होती तक्रार. 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा फोटोज आणि व्हिडीओ पोलिसांनी कसा टाकला छापा....  

Loading...

Recommended


Loading...