Loading...

Accident: गगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार, 20 प्रवासी जखमी

दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन आज सकाळी अपघात झाला. झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली आहे.

Divya Marathi Jul 13, 2018, 10:36 IST

कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर, 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

 

आज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा भीषण अपघाताचे फोटो...


Loading...

Recommended


Loading...