Loading...

शिवाजी महाराजांनी रायगडालाच का केले राजधानी, जाणून घ्‍या इतिहास

शिवाजी महाराजांनी रायगडालाच का राजधानी केले, या किल्‍ल्‍याचा इतिहास काय, त्‍याचे प्राचिन नाव काय होते, यावर divyamarathi.com टाकलेला प्रकाश....

Divya Marathi Jan 22, 2016, 15:38 IST
अलिबाग- किल्ले रायगडावर गुरुवारपासून रायगड महोत्सवास सुरूवात झाली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवात नागरिक, पर्यटकांना शिवकालीन युग अनुभवता येणार आहे.  रविवारपर्यंत हा मोहोत्‍सव चालेल. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे या किल्‍ल्‍याविषयी खास माहिती...   शिवाजी महाराजांनी रायगडाला केले राजधानी
> शिवाजी महाराजांच्‍या स्‍वराज्‍याची राजधानी रायगड किल्‍ला होता.
< याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्‍यामुळे या किल्‍लाला खूप महत्‍त्‍व आहे.
> याच किल्‍ल्‍यावर शिवाजी महाराजांची समाधी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, महाराजांनी रायगडालाच का दिला राजधानीचा दर्जा.... रायगडाचे प्राचिन नाव काय...निजामशाहीत रायगडाचा कशासाठी होत होता उपयोग... कशी आहे या किल्‍ल्‍याची बांधणी...कसा झाला महाराजांचा राज्‍याभिषेक... रायगडावर काय आहे पाहण्‍यासारखे...  

Loading...

Recommended


Loading...