Loading...

रत्‍नागिरीतील प्रेमी युगुलाने केला हवेत साखरपुडा, पाहा PHOTOS

'प्रेम म्‍हणजे प्रेम असते, तुमचे असते सेम असते,' हे सर्वश्रुत आहे. मात्र, आपले प्रेम इतरांपेक्षा वेगळे आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी दापोली येथील एका सहासी प्रेमी युगुलाने मुरुड-कर्दे समुद्राच्‍या पात्रातून प्यारासेलिंगमधून उंच भरारी घेत आपला साखरपुडा पार पाडला. मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी अशी त्‍यांची नावे आहेत.

Divya Marathi Jan 04, 2016, 12:56 IST
मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी
रत्‍नागिरी - 'प्रेम म्‍हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते,' हे सर्वश्रुत आहे. मात्र, आपले प्रेम इतरांपेक्षा वेगळे आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी दापोली येथील एका सहासी प्रेमी युगुलाने  मुरुड-कर्दे समुद्राच्‍या पात्रातून  प्यारासेलिंगमधून उंच भरारी घेत आपला साखरपुडा पार पाडला. मनाली वाळिंबे आणि रोहण कुलकर्णी  अशी त्‍यांची नावे आहेत.   पुढील स्‍लाइड्सवर पाहा, साखरपुड्याचे थरारक फोटोज...  

Loading...

Recommended


Loading...