Loading...

जेव्हा संता द्राक्ष विकायला बसला तेव्हा...

संता द्राक्षं विकायला बसला होता. टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता.

Divya Marathi Jun 09, 2015, 16:18 IST
संता द्राक्षं विकायला बसला होता. 
टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता. 
तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं.
बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ का ओरडत सुटलायस?
संता : शू…. हळू बोल. माशा ऐकतील ना.

Loading...

Recommended


Loading...