Loading...

Joke: लस्सी प्यायल्यानंतर रागात काकांनी तांब्या फेकून दिला, वााचा भन्नाट विनोद

सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते. एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले.

Divya Marathi Oct 07, 2015, 17:42 IST
स्थळ-पुणे
सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते. 
एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले. जोशी काका: बाळा मला खुप तहान लागली आहे, जरा मला पाणी पाजतोस का?? बंटी: पाणी तर नाही आहे पण लस्सी आहे. चालेल का...?? जोशी काका(खुश होऊन) : हो हो, चालेल की... बंटी लस्सी घेऊन येतो आणि जोशी काका हावरटासारखे पाच तांबे लस्सी पितात  जोशी काकाः बंटी, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही का रे...?? बंटी: पितात तर, सर्वच जण पितात. मात्र आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.  जोशी काका : संतापून हाता मधला तांब्या जोरात जमीनीवर फेकून देतात. बंटी (रडत रडत): मम्मी ह्या काकांनी आपला तांब्या फोडला, आता आपण Toilet la काय घेऊन जायचे....?? जोशी काका अजूनही उलट्या करत आहेत.. 

Loading...

Recommended


Loading...