Loading...

मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत

मुलगा बाईक चालवत होता . एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले . मुलगा ओरडला...अगं ये म्हैस .

Divya Marathi Jun 09, 2015, 17:17 IST
मुलगा बाईक चालवत होता 
.
एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले 
.
मुलगा ओरडला...अगं ये म्हैस 
.
.
मुसीने मागे वळून पाहीले आणि म्हणाली, तू गाढव, कुत्रा, माकड, नालायक .
.
अचानक पुढे जाऊन मुलीची स्कूटी एका म्हशीला धडकते. 
.
यावरून असा बोध होतो -:  मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत. 

Loading...

Recommended


Loading...