Loading...

Funny बॅगवर काय लिहिलेय हे यांना माहितीच नसेल, पाहा गमतीशीर Photos

वस्तू घेताना त्यावर काय लिहिलेय हे आधी वाचत चला, नाहीतर तुमचीही फजिती होऊ शकते.

Divya Marathi Jun 09, 2018, 15:35 IST

रोज आजुबाजुला आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत असतात ज्या पाहिल्यानंतर माणूस खळखळून हसल्याशिवाय राहत नाही. विशेषतः आपल्या बॅग किंवा गाडी अशा वस्तुंवर काही खास वाक्ये लिहिलेली असतात. ती बऱ्याचदा तुम्हाला हसायला भाग पाडत असतात. पण जरा जपून आपण वस्तू घेताना त्यावर काय लिहिलेय हे आधी वाचत चला, नाहीतर तुमचीही फजिती होऊ शकते. 

 

पुढे पाहा, असेच काही भन्नाट Photos... 


Loading...

Recommended


Loading...