Loading...

FUNNY: आता विराटचे होणार हे हाल, अनुष्‍का दाखवणार असे नखरे

अखेर विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माचे लग्‍न झाले. आता लग्‍नाच्‍या साईडइफेक्‍टविषयीही बोलणे आलेच.

Divya Marathi Dec 14, 2017, 16:41 IST

अखेर विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माचे लग्‍न झाले. आता लग्‍नाच्‍या साईडइफेक्‍टविषयीही बोलणे आलेच. ही जोडी हायप्रोफाइल असली तरी आहेत तर नवरा-बायकोच ना. त्‍यामुळे संसाराचे भोग आलेच. तर या नवदाम्‍पत्‍याच्‍या वाटेवर कायकाय वाढून ठेवले असेल विशेषत: पतिदेव विराटसमोर हेच या व्हि‍डिओत दाखवत आहोत.


 


Loading...

Recommended


Loading...