Loading...

चीनसह 11 देशांतील 200 प्रदर्शक 1000 पेक्षा जास्त उत्पादने-तंत्रज्ञान करतील सादर

व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव घेतानाचे हे छायाचित्र चीनमधील शुझोऊ येथील आहे. येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्लिकेशन प्रद

Divya Marathi May 13, 2018, 02:23 IST
प्रदर्शनात अनमॅन््ड कार (विनावाहक) सादर करण्यात आली असून ही पूर्णपणे एआय तंत्रज्ञानाने नियंत्रित होते.

शुझोऊ - व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव घेतानाचे हे छायाचित्र चीनमधील शुझोऊ येथील आहे. येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्लिकेशन प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या या प्रदर्शनात १० देशांतील २०० पेक्षा जास्त प्रदर्शक आले आहेत. त्यांनी एक हजारपेक्षा जास्त एआय उत्पादने आणि कल्पना सादर केल्या आहेत. या प्रदर्शनात लोकांना रोबोट्स आणि विअरेबल डिव्हाइसचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे.

 

२२ % एआय पेटंट चीनचेे : चीनच्या उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात नोंदणी केलेल्या एकूण पेटंट पैकी २२ टक्के पेटंट चीनचे आहेत. २०२० पर्यंत हा उद्योग २३ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. 

 

 

 


Loading...

Recommended


Loading...