Loading...

FUNNY PHOTOS : प्रेयसीला खूप फ‍िरवाबरोबरच पैसे आणि पेट्रोल वाचवा

पैसे आणि पेट्रोलच्या उद्धळपट्टीमागे प्रेयसी असते असे म्हटले जाते(विशेषत: तरुणाईबाबत).

Divya Marathi May 15, 2015, 12:19 IST
पैसे आणि पेट्रोलच्या उद्धळपट्टीमागे प्रेयसी  असते असे म्हटले जाते(विशेषत: तरुणाईबाबत). प्रियकराला पर्याय नसतो, जो आपला वॉलेटमधील पैसे बाइक पळवण्‍यासाठी वापरत असतो. परंतु यावर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी यावर ही उपाय शोधले आहेत. पैसे आणि पेट्रोल वाचवणारे उपाय शोधून काढले आहे. याबरोबरच अशी अनेक नमूने आहेत, जे तुम्हाला हसायला लावतील. पुढील स्लाइड्सवर पाहा व्हॉट्सअॅपवरील मजेदार शेअरिंग...

Loading...

Recommended


Loading...