Loading...

Social Sites वर अशी उडवली जातेय सलमानची खिल्ली

13 वर्ष जुन्या हिट अँड रन केसमध्ये बुधवारी कोर्टाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवले.

Divya Marathi May 14, 2015, 12:07 IST
12 वर्ष जुन्या हिट अँड रन केसमध्ये अभिनेता सलमान खानला दोषी आढळला असून कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर सोशल साईट्सवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सलमानची खिल्ली उडवली जात आहे.   पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सलमानची कशी उडवली जात आहे खिल्ली...

Loading...

Recommended


Loading...