Loading...

फोटोसाठी त्याने चक्क आयफेल टॉवरचंच बनवलं खेळणं, पाहा अशीही Creativity

आयफेल टॉवर आपण हातात उचलून धरला आहे हे दाखवण्यासाठी कधी त्याने स्वतःला सहा हात जोडले तर कधी टॉवरचेच दोन तुकडे केले. पाहुयात त्याची ही Creativity...

Divya Marathi May 14, 2015, 12:09 IST
अनेक लोकांना फोटो काढण्याचे वेड असते. कोठेही जा फोटो काढल्याशिवाय त्यांना करमतच नाही. पण काही लोक असेही असतात, ज्यांना काहीतरी वेगळे फोटो काढण्याची हौस असते. त्यातही एखाद्या पर्यटनस्थळावर गेल्यानंतर त्याठिकाणची वास्तू आपण हातात उचलून धरल्यासारखी दाखवणारे किंवा असा प्रकारचे फोटो काढण्यात काही जण नेहमी पुढे असतात. पण एका महाभागाने आपली ही हौस भागवण्यासाठी फोटोशॉपचा वापर केला. त्यातून त्याची भन्नाट  Creativity समोर आली आहे. आयफेल टॉवर आपण हातात उचलून धरला आहे हे दाखवण्यासाठी कधी त्याने स्वतःला सहा हात जोडले तर कधी टॉवरचेच दोन तुकडे केले. पाहुयात त्याची ही  Creativity...   पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही PHOTO  

Loading...

Recommended


Loading...