Loading...

व्हॅलेंटाईन डे ला 'तिला' द्या एक खास सरप्राईस, या आहेत ऑनलाईनमधील ट्रेडिंग गोष्‍टी

आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडताना दिसत आहे . ऑनलाईन च्या जगतात काही ट्रेंडिंग गोष्

Divya Marathi Feb 13, 2018, 16:44 IST

फेब्रुवारी महिना म्हटलं कि सर्वाना आठवण येते ती व्हॅलेंटाईन डे ची ! प्रेमी युगुल आपापल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात ; कोणी कविता लिहितं तर कोणी प्रेमाची गाणी म्हणून आपल्या भावना व्यक्त करतं . आजची युवा पिढी ही डिजिटल पर्वाकडे वळत चालली आहे . स्वतः जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे आजच्या तरुणांचा कल दिसतोय . आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येकजण काही खास अंदाज निवडताना दिसत आहे . ऑनलाईन च्या जगतात काही ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्याबद्दल घेतलेला हा आढावा ....

 

अनबॉक्स हर

या संकल्पनेतच सर्व काही दडलेलं आहे . स्टाईलक्रॅकर च्या या खास बॉक्स मध्ये मुलींना आवडणाऱ्या सर्व गोष्टी आहेत , जसे कि क्लासी गॉगल्स , स्टायलिश टॉपवेयर, वेगवेगळ्या ऍक्सेसरीज आणि एक छानसं ग्रीटिंग कार्ड ! दर वेळी आपल्याला या सर्व गोष्टी घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं पण स्टाईलक्रॅकर च्या या बॉक्स मध्ये आपल्याला हव्या अशा गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात .... तर आपल्या प्रेयसीला एका रोमॅन्टिक डेटला घेऊन जाण्याआधी तिच्यासाठी हा प्रेमाचा बॉक्स हे एक परफेक्ट गिफ्ट असू शकत .   

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर गिफ्ट्सविषयी...

 

 


Loading...

Recommended


Loading...