Loading...

फोनमध्‍ये पॉर्न पाहताय...तर चुकूनही करु नका या 5 चुका...

गूगल प्ले स्टोरमध्ये अडल्ट कंटेंट देणा-या अॅप्सचा भडीमार आहे. याव्यतिरिक्त इंटरनेटवर अशा लाखो वेबसाइट उपलब्ध आहेत.

Divya Marathi Jan 16, 2018, 00:00 IST

गूगल प्ले स्टोरमध्ये अडल्ट कंटेंट देणा-या अॅप्सचा भडीमार आहे. याव्यतिरिक्त इंटरनेटवर अशा लाखो वेबसाइट उपलब्ध आहेत. पोर्न पाहणे खुप पर्सनल गोष्ट आहे आणि यासाठी भारतात काही लीगल रेस्ट्रिक्शन नाही. परंतु एक्सपर्ट्स अँड्रॉइड स्मार्टफोनवर पोर्न न पाहण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये पोर्न पाहत असाल तर काही चुका तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. तुम्हाला पैशांपासून तर प्रायव्हसीचा धोका होऊ शकतो. काय आहेत त्या चुका...


का आहे अँड्रॉइडमध्ये जास्त धोका
- अँड्रॉइडचा एनक्रिप्शन iOS च्या तुलनेत वीक आहे.
- iOS च्या तुलनेत अँड्रॉइड स्मार्टफोनमधून पर्सनल डिटेल, बँकिंग डिटेल आणि इतर माहिती हॅक होण्याची शक्यता जास्त असते.
- एका रिपोर्टनुसार अँड्रॉइड स्मार्टफोनवर पोर्न पाहणा-यांची टक्केवारी जास्त आहे.
- एकूण 49.9 टक्के अँड्रॉइड यूजर्स पोर्न पाहतात आणि तर iOS मध्ये 40.2 टक्के लोक पाहतात.
- विंडोज यूजर्सची टक्केवारी पाहिली तर ती फक्त 6 वर आहे. तर ब्लॅकबेरी यूजर्स फक्त 1.4 टक्क्यांवर आहेत.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर कारणांविषयी सविस्तर माहिती...

 


Loading...

Recommended


Loading...