Loading...

या 6 प्रकारच्या लोकांनी उत्तम आरोग्यासाठी अवश्य घ्यावा मोसंबीचा ज्यूस...

मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये पिला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. कदाचित तुम्हाल

Divya Marathi Mar 26, 2018, 12:50 IST

युटिलिटी डेस्क: मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. कदाचित तुम्हाला मिहिती नसेल की, मोसंबीचा ज्यूस किती फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. यासोबत यामध्ये कॉपर आणि आयरनही काही प्रमाणात असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कॅलोरी आणि फॅट खुप कमी असते. हे पिण्याचे खुप फायदे आहे मात्र यामध्ये आढळणारे पोषकांमुळे हे काही लोकांनी प्यायलाच हवे.

 

आयुर्वेदिक डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, मोसंबीचा उपयोग पोषक आहाराच्या रूपामध्ये होतो. 15 दिवसांपर्यंत फ्रिजच्या बाहेर ठेवले जावू शकते. हे लिंबूच्या प्रजातीचेच फळ आहे. मात्र, हे त्याहून अनेक पट्टींने लाभदायक मानले जाते. या ज्यूसला जर कमीत कमी साखरेशिवाय किंवा विना पाण्याविना घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. साखर टाकल्याने त्यामधील कॅलोरीजची क्वांटिटी वाढते. पोटदुखी, त्वचा संबधी आजार, सांधेदुखी ने पिडित लोकांनी प्यायला हवे. याने अपचनाचा विकारही दुर पळवला जावू शकतो.

 

जाणून घ्या ज्यूस पिण्याचे फायदे...

Loading...

Recommended


Loading...