Loading...

हे आहे दीपिकाच्या फिटनेसचे सीक्रेट; असे आहे डेली रूटीन

पद्मावतची अभिनेत्री दीपिकाला बॉलीवुडमध्ये अतिशय फिट अभिनेत्री मानले जाते. तिचे मेटबॉलिज्म देखील खुप चांगले आहे. सकाळी उ

Divya Marathi Mar 31, 2018, 13:10 IST

यूटिलिटी डेस्क- पद्मावतची अभिनेत्री दीपिकाला बॉलीवुडमध्ये अतिशय फिट अभिनेत्री मानले जाते. तिचे  मेटबॉलिज्म देखील खुप चांगले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती अनेक नियम पाळते. यात हेल्दी डायट आणि एस्सरसाइजची अतिशय सिस्टिमॅटिक पद्धतीने आपल्या दैनंदिन व्यवस्थापन करण्यात आले आहे. यासोबतच जास्त जेवण न करने, सकाळी लवकर उठने अशा बाबींचा दीपिकाच्या रोजच्या आयुष्यातील नियमात समावेश आहे. आज आम्ही दीपिकाच्या डेली रुटीनविषयी आणि तिच्या फिटनेसचे सीक्रेट सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या दीपिकाचे फिटनेस सीक्रेट...


Loading...

Recommended


Loading...