Loading...

B'Annv: पहिली शिकलेला हा आधुनिक ‘तुकाराम’ बनला साहित्‍य सम्राट; वाचा कसे

अण्‍णाभाऊंची आज जयंती. त्‍या अनुषंगाने वाचा अण्‍णाभाऊ कसे घडले, त्‍यांनी कसा संघर्ष केला.

Divya Marathi Aug 01, 2018, 00:00 IST
मुंबई – अण्‍णाभाऊ साठे. संयुक्‍त महाराष्‍ट्र आणि कामगार चळवळीतील एक महत्‍त्‍वाचे नाव. पण, अण्‍णाभाऊ त्‍याही पलीकडे होते. केवळ पहिलीपर्यंत शिक्षण घेतलेल्‍या या माणसाने तब्‍बल 35 कादंबर-या, आठ चित्रपटांच्‍या कथा-पटकथा, 12 कथासंग्रह अशी विपूल साहित्‍य संपदा निर्माण केली. त्‍यांचे साहित्‍य हिंदी, गुजराती, उडि‍या, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले. त्‍यामुळेच ते साहित्‍य सम्राट ठरले. आज देशभरातील अनेक विद्यापीठांसह रशियातील काही विद्यापीठांत त्‍यांच्‍या साहित्‍याचे अध्‍ययन केले. त्‍यांची आज (शनिवार) 95 वीं जयंती. त्‍या अनुषंगाने अण्‍णाभाऊ कसे घडले, त्‍यांनी कसा संघर्ष केला, हे खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...   पुढील स्‍लाइडवर वाचा – अण्‍णाभाऊंचा संघर्ष....


Loading...

Recommended


Loading...