Loading...

या लहान शहरांमध्येही सुरु होणार विमानसेवा, चेक करा ही लिस्ट

मोदी सरकारच्या अनेक योजनांपैकी एक असणाऱ्या उडान योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसामान्यांना स्वस्त दरात विमानसे

Divya Marathi Apr 25, 2018, 00:00 IST

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या अनेक योजनांपैकी एक असणाऱ्या उडान योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसामान्यांना  स्वस्त दरात विमानसेवा पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत अनेक शहरात विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. यात अनेक लहान शहरांचाही समावेश आहे. तेथे विमानतळ उभारुन विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. चार एप्रिल रोजी या अंतर्गत पठाणकोट विमानतळावर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. विमान उड्डाण मंत्रालयाने उडान अंतर्गत रिजन कनेक्टिव्हिटी स्कीमचे (आरसीएस) रूट्स फायनल करण्यात आले. कोणत्या शहरातील उड्डाणे कुठपर्यंत जातील याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

 

 

या शहरांसाठी उड्डाणे
अलाहाबाद येथून मुंबई, पुणे, रायपूरसाठी इंडिगो तर नागपूर आणि पाटणासाठी जेट एअरवेज उड्डाण भरेल. हिंडन येथून हुबळी, कन्नूर, ओझर (नाशिक) साठी विमानसेवा सुरु होणार आहे.

 

 

पुढे वाचा: आणखी कोणत्या शहरांमध्ये सुरु होणार विमानसेवा...


Loading...

Recommended


Loading...