Loading...

1000 रुपयात खरेदी करा 5000 चे कपडे, जिन्स टी-शर्टसाठी AJIO ते amazon वर ऑफर

तुम्ही जर कपडे खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला घरबसल्या जिन्स आणि टी-शर्ट खरेदी करण्याची संधी आ

Divya Marathi Jun 23, 2018, 13:43 IST

नवी दिल्ली- तुम्ही जर कपडे खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला घरबसल्या जिन्स आणि टी-शर्ट खरेदी करण्याची संधी आहे. याची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही 5000 चे कपडे अवघ्या एक हजारात खरेदी करु शकाल.

 

 

अमेझॉन, AJIO सह अनेक  ई-कॉमर्स कंपन्या कपड्यांवर 80 टक्के डिस्काउंट देत आहेत. अमेझॉनची ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ती 24 जून रोजी समाप्त होईल. या ऑफरचे आणखी एक वैशिष्टय आहे. कंपन्या याच्या पेमेंटसाठी तुम्हाला ईएमआयचा ऑप्शनही देत आहेत. 

 

 

पुढे वाचा: काय आहेत ऑफर


Loading...

Recommended


Loading...